Posts

Showing posts from March, 2012

When Journey Meant More Than Destination

This post has been published by me as a part of the Blog-a-Ton 25; the Silver Edition of the online marathon of Bloggers; where we decide and we write. To be part of the next edition, visit and start following Blog-a-Ton. The topic for this month is 'When Journey Meant More Than Destination'. शोध तुझापहाटे सकाळी मी उठले
अंधारी मन्द धुके पसरले होते
दुर कुथेतरी धुंद बसुरी वाजत होती
जणु मला स्वतःकदे मोहीत होतीकळोखी चिम्ण्या चीवचीवत होती
थण्ड झूळूक अंगी रोमांच आणीत होती
धुक्यातून एक सावली उमगली
मनातली इच्छा जणू पूर्ण झालीधावले तुझ्याजवळ सगळे विसरुन
पण ती सावली गुप्त झाली मला भूलवून
शोधीत फिरले इकदे तिकदे तुला, कान्हा
तुझी बासरी ओडीत माझ्या मनामाझी घालमेल तुला कळत नाही का?
माझ्यावर तूला प्रेम नाहीका?
हळू ह्ळू सकाळ उजळीत होती
धूके विरून बासरीही मंद होत होतीआजही नाही भेटलास तू, कन्हा
विरहाने अजून व्याकूळ केलेस माझ्या मना
पण हाच विरह तुझ्याजवळ नेतो मला
ह्याच विरहात प्रेमाचा प्रवास मी अर्पण करते तुला

-    मेघा हावरे  ©PS : After a loooong time I have posted on my blog. I was into this so-called writer…